Sharad Ponkshe | स्वातंत्र्यवीर सावरकरांना होणाऱ्या विरोधामागे जातीयवादाचं राजकारण : शरद पोंक्षे | ABP Majha

कल्याणमध्ये अखिल भारतीय स्वातंत्र्यवीर सावरकर संमेलमानाचा समारोप सोहळा पार पडतोय. या सोहळ्याला अभिनेता शरद पोंक्षे यांची उपस्थिती होती. सावरकरांना विरोध करणाऱ्यांचा यावेळी पोक्षेंनी समाचार घेतला. या विरोधामागे जातीयवादाचं राजकारण असल्याचा आरोप त्यांनी केलाय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola