African Mango | आफ्रिकेतील लाल आंबा नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केट दाखल | ABP Majha
Continues below advertisement
नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये आफ्रिकेतील लाल आंबा दाखल झालाय..
समुद्र मार्गाने आलेल्या या आंब्याचा रंग लाल असल्याने याकडे कुतूहलाने पाहिले जात आहे. आफ्रिकन स्टॉमी अटकीन आंबा दिसायला लाल आणि चविला साधरण गोड आहे. विशेष म्हणजे या आंब्यात कॅलरीजचे प्रमाण कमी असल्याने डायबटीज रूग्णांना हा आंबा खाण्यासाठी उपयुक्त आहे. सध्या कोकणातील आंबा वातावरण खराबीमुळे एपीएमसी मध्ये दाखल होण्यास उशीर झाल्याने या अफ्रिकन आंब्याला चांगला भाव मिळू लागला आहे. ३०० रूपये किलो दराने या आंबा विकला जातोय.