Sharad Pawar Cataracts Operation : शरद पवारांच्या उजव्या डोळ्याच्या मोतीबिंदूची उद्या शस्त्रक्रिया

शरद पवारांच्या उजव्या डोळ्याचं मोतीबिंदूचं ऑपरेशन होणार, मुंबईकतल्या ब्रिच कॅन्डी रुग्णालयात उद्या शस्त्रक्रिया, त्यामुळे 18 जानेवारीपर्यंत शरद पवार मुंबईतल्या घरीच थांबणार

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola