Shamsher Pathan vs Param Bir Singh :परमबीर सिंह यांनी दहशतवाद्यांना मदत केली : शमशेर पठाण EXCLUSIVE

 माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर100 कोटींच्या वसुलीचे आरोप लावणारे... आणि स्वतः अनेक महिन्यांपासून बेपत्ता असलेले आयपीएस अधिकारी परमबीर सिंह यांच्यावर आरोपाचा नवा बॉम्ब फोडलाय... आणि हा आरोप दुसरं तिसरं कुणी नव्हे तर निवृत्त एसीपी शमशेर पठाण यांनी केलाय. २६/११ रोजी मुंबईवर झालेल्या हल्ल्यातील प्रमुख दहशतवादी अजमल कसाब याचा फोन परमबीर सिंह यांनी लपवला असा आरोप शमशेर पठाण यांनी केलाय. तसंच परमबीर सिंह यांनी दहशतवाद्यांना मदत केल्याचा आरोपही शमशेर पठाण यांनी केलाय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola