Shambhuraj Desai on Goa Liquor : गोव्यातून दारु आणल्यास मोक्का लावण्याचा विचार : शंभुराज देसाई
Continues below advertisement
गोव्यातून दारू तस्करी करणाऱ्यांवर मोकासारखा गुन्हा दाखल करण्याबाबत राज्य शासन विचार करतंय. राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी याबाबत माहिती दिलीय.
Continues below advertisement