Mumbai Kandivali : मुंबईच्या कांदिवलीतून जाणाऱ्या कारमधील सात जणांकडे रायफल : ABP Majha
Continues below advertisement
मुंबईतील कांदिवली परिसरातून जात असलेल्या एका कारमध्ये ७ संशयित लोक असून त्यांच्याकडे असॉल्ट रायफल आहेत, अशी माहिती एका अज्ञाताने मुंबई पोलिसांना काल दुपारी मुंबई पोलिसांना दिली होती. या कॉलनंतर पोलिसांनी ती कार शोधून काढली. तपासात असं समोर आलं की, त्या कारमध्ये एक कुटुंब प्रवास करत होते आणि त्यापैकी एक रुग्ण होता जो उपचार करुन घरी परतत होता. त्यामुळे हा कॉलर कोण आणि खोटी माहिती का दिली, याचा तपास पोलीस करत आहेत.
Continues below advertisement