Share Market Sensex Today : सेन्सेक्स 600 अंकानी वधारला, निफ्टी 18 हजार अंकाच्या उंबरठ्यावर
Continues below advertisement
Mumbai : आठवड्याच्या सुरुवातीला सेन्सेक्स ६०० अंकानी वधारला असून ६० हजारापार गेलाय.. तर निफ्टी देखील १७१ अंकानी वधारला असून १८ हजाराच्या उंबरठ्यावर आहे.. अमेरिकेच्या फेडरल बँकेच्या बैठकीआधी जागतिक बाजारात तेजी पाहायला मिळतेय.. आणि त्याचे सकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारात देखील दिसताहेत. डॉलरच्या तुलनैत रुपया १० पैशांनी मजबूत झालाय..
Continues below advertisement