Mumbai : ज्येष्ठ न्यूरो सर्जन Dr. P.S. Ramani यांचा जीवन गौरव पुरस्काराबद्दल मुंबईत सत्कार
abp majha web team
Updated at:
01 Dec 2021 08:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appज्येष्ठ न्यूरो सर्जन डॉ. पी. एस.रामाणी यांचा नुकताच मुंबईत एक विशेष कार्यक्रमात विशेष सन्मान करण्यात आला. सारस्वत को-ऑप. बँक लिमिटेड आणि शांता सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित कऱण्यात आला होता. ज्येष्ठ लेखक द्वारकानाथ संझगिरी तसंच सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.