Mumbai : BEST च्या वाढीव वीजबिलांच्या मुद्द्यांबाबत मनसेच्या मागणीनंतर मनपा समिती नेमणार

ओमायक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं कडक पावलं उचलण्यास सुरुवात केलीय.. मुंबईतले मॉल्स, लोकल पाठोपाठ आता रेस्टॉरंट आणि सार्वजनिक वाहतुकीसाठी लशीचे २ डोस असणाऱ्यांनाच प्रवेश मिळणार आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola