Dadar Selfie Point : दादर शिवाजी पार्क मैदानातील सेल्फी पॉईंट आजपासून पुन्हा एकदा सूरू
दादर शिवाजी पार्क मैदानातील सेल्फी पॉईंट आजपासून पुन्हा एकदा सूरू होतोय.. पाच वर्षांपूर्वी तत्कालीन नगरसेवक संदीप देशपांडे यांच्या संकल्पनेतून हा सेल्फी पॉईंट सुरू झाला होता..याला तरुणाईकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र २०१७ नंतर हा सेल्फी पॉईंट बंद झाला होता. आता मात्र पाच वर्षानी मनसेकडून हा सेल्फी पॉइंट पुन्हा सुरू होतोय.. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते आज या सेल्फी पॉईंटचे उद्घाटन केले जाणार आहे.
Tags :
Youth Dadar Sandeep Deshpande Selfie Point Maidan MNS Shivaji Park Good Response Then Corporator