Antilla High Alert:अँटिलिया परिसराची मुंबई पोलिसांकडून नाकाबंदी, संशयीतांनी विचारला अंबानींचा पत्ता
दोन संशयास्पद व्यक्तींनी मुकेश अंबानींच्या निवासस्थानाचा पत्ता विचारला असल्याचं समोर आलं आहे. टॅक्सी ड्रायव्हरनी पोलिसांना ही माहिती दिली आहे. ऊर्दूमध्ये बोलणाऱ्या दोघांनी पत्ता विचारला असल्याची माहिती टॅक्सी ड्रायव्हरने पोलिसांन दिली आहे. अँटिलिया परिसराची मुंबई पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली आहे.