Naigaon BDD त राहणाऱ्या KEM च्या चतुर्थ श्रेणी कामगारांच्या दुसऱ्या, तिसऱ्या पिढीतील लोकांना घरं मिळणार
बीडीडीत राहणाऱ्या केईएममधील चतुर्थ श्रेणी कामगारांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढीतील लोकांना घरं मिळणार. मात्र पहिल्या पिढीच्या लोकांना घरं खाली करावी लागणार.