Seat Belt Compulsory : मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय, कारमधील सर्व प्रवाशांना सीट बेल्ट बंधनकार

Mumbai Police प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं मोठा निर्णय घेतलाय. आता वाहन चालकासह गाडीत बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला सीटबेल्ट लावणं अनिवार्य असणार आहे. मुंबई पोलिसांनी या संदर्भात अधिसूचना जारी केलीय. येत्या 1 नोव्हेंबरपासून या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी होणार आहे. सीट बेल्टसंबंधित आवश्यक ती सुधारणा करण्यासाठी 1 नोव्हेंबरपर्यंतचा अवधी देण्यात आलाय. त्यानंतर कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिलेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola