Schools Reopen | नवी मुंबईत पाचवी ते दहावी पर्यंतच्या शाळा सुरू

कोरोनाची तीव्रत कमी व्हायला लागल्यानंतर आता महाराष्ट्र मधील शाळाही हळू हळू सुरू व्हायला लागल्या आहेत. ग्रामीण भागातील शाळांनंतर शहरी भागातील पाचवी ते दहावी पर्यंतच्या शाळा उघडू लागल्या आहेत. सर्व नियम पाळून शाळा सुरू होत असल्याने मुलांच्या चेहर्यावर भलताच आनंद पहायला मिळत आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola