Mumbai Local | लोकलच्या वेळांबाबत मुंबईकर समाधानी? लोकल प्रवाशांना काय वाटतं?
अनेक जण प्रतीक्षा करत असलेली लोकल ट्रेन सर्वसामान्यसाठी सुरू झाली खरी, पण तरीही मुंबईकरांची तारेवरची कसरत संपलेली नाही. प्ररशासनाने ठरवून दिलेलं रेल्वेप्रवासाचं वेळापत्रक सर्ववसामान्य प्रवाशांसाठी जाचक ठरतेय. त्यामुळे, लोकलच्या सर्व फेऱ्या लवकरात लवकर सर्ववसामान्यांसाठी खुल्या कराव्यात अशी मागणी जोर धरतेय.