
schools open : तब्बल दोन वर्षानंतर पूर्वीप्रमाणे मुंबईतील सर्व शाळा पूर्ण क्षमतेने सुरू
Continues below advertisement
schools open : आज पासून मुंबईतील सर्व शाळा या पूर्ण वेळ पूर्ण क्षमतेने सुरू होत आहेत. कोरोनाचा संकट कमी झाल्यानंतर मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. तब्बल दोन वर्षानंतर पूर्वीप्रमाणे या शाळा सकाळपासून मुंबई मध्ये भरलेल्या पाहिला मिळताय. पूर्ण वेळ पूर्णक्षमतेने शाळेसोबत शालेय उपक्रम सुद्धा शाळांमध्ये आजपासून सुरू होत आहेत ऑनलाइन शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांचे नुकसान होत होतं ते नुकसान सुद्धा आता शिक्षकांकडून भरून काढला जाणार आहे. आणि शैक्षणिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या सुद्धा आव्हान शिक्षकांसमोर असणार आहे
Continues below advertisement