Sanjeev Jaiswal ED Enquiry : संजीव जयस्वाल यांचा ईडी कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी जबाब नोंदवणार
abp majha web team
Updated at:
22 Jun 2023 12:04 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंजीव जैस्वाल आज ईडीसमोर. कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी जबाब नोंदवणार. काल या प्रकरणी ईडीने वांद्रे येथील त्यांच्या घराची झडती घेतली होती.