Sanjay Shirsat on Datta Salvi : अपशब्द वापराल तर त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल - शिरसाट
Continues below advertisement
Sanjay Shirsat on Datta Salvi : अपशब्द वापराल तर त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल - शिरसाट याना अटक केली तर स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाल्या सारखे करतील, म्हणून याना सोडून द्यावे,
तुम्ही लायकी काढली तर लोक तुमची लायकी काढेल
Continues below advertisement