Sanjay Shirsat : शिंदे गटाच्या आमदारांच्या मतदारसंघातही पक्षवाढीसाठी भाजपाचा प्रयत्न : ABP Majha

शिंदे गटाच्या आमदारांच्या मतदारसंघातही पक्षवाढीसाठी भाजप प्रयत्न करत आहे. औरंगाबादमधले शिंदे समर्थक आमदार संजय शिरसाट यांनी आज तशी कबुली दिली. मात्र भाजप आपल्याविरोधात उमेदवार देण्याची चूक पुन्हा करणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola