Sanjayu Raut : संजय राऊतांची लेखणी तुरुंगातही सक्रिय, तुरुंगातून पुस्तक लेखन ABP Majha

शिवसेना खासदार संजय राऊतांचा आवाज जेरबंद झाला असला तरी त्यांची लेखणी अजूनही तळपतीये..संजय राऊत तुरुंगात पुस्तक लिहितायत.. त्यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणावर ते लिहित असल्याची माहिती मिळतेय..यामध्ये पत्राचाळप्रकरणी खोटा गुन्हा दाखल करण्यात आला यात माझा काही संबंध नाही असं भाष्य राऊतांनी केलंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola