Sanjay Raut vs Sanjay Rathod : संजय राऊतांचं आव्हान, संजय राठोडांचं प्रत्युत्तर, म्हणाले...
abp majha web team
Updated at:
31 Jan 2023 06:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरम्यान धमक्यांमुळे की खोक्यांमुळे पक्ष सोडला याचं खरं कारण शिंदे गटाने सांगावं अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिलीये तर संजय राऊतांच्या धमक्यांमुळेच आम्ही बाहेर पडलो, असं प्रत्युत्तर मंत्री संजय राठोड यांनी दिलंय..