Sanjay Raut पाठवणार किरीट सोमय्यांना कायदेशीर नोटीस, सोमय्यांकडून बिनबुडाचे आरोप, राऊतांचा हल्लाबोल

Continues below advertisement

शिवसेना खासदार संजय राऊत भाजप आमदार किरीट सोमय्यांना कायदेशीर नोटीस पाठवणार... सोमय्या बिनबुडाचे आरोप करत असल्याचा राऊतांचा आरोप... राऊतांकडून सोमय्यांचा पोपटलाल असा उल्लेख... 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram