Sanjay Raut Threat : Mayur Shinde मनपा निवडणूक लढवण्याची करत तयारीत होता
Continues below advertisement
संजय राऊत धमकी प्रकरणातला आरोपी मयुर शिंदेच्या फेसबुक पेजवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शाखेचे फोटो आढळले आहेत. महाविकास आघाडीचं सरकार असताना मयुरनं राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. काही दिवस त्यांन जितेंद्र आव्हाडांसोबत काम केलं. काही दिवसांपासून तो महापालिका निवडणूक लढवण्याची तयारी करत होता.
Continues below advertisement