Sanjay Raut : संजय राऊत धमकी प्रकरणाचा बनाव? मयुर शिंदे सुनील राऊतांचा निकटवर्तीय

Continues below advertisement

ठाकरे गटाचे खासदार खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या मयुर शिंदेला अटक करण्यात आलीये. राऊतांची सुरक्षा वाढवावी यासाठी बनाव रचल्याची माहिती  समोर आलीये.. मुंबई पोलिस सूत्रांनी ही माहिती दिलीये.दरम्यान  मयुर शिंदे हा सुनील राऊतांचा निकटवर्तीय असल्याची चर्चा आहे. मयुर शिंदे हा या मागचा मुख्य सूत्रधार असून आपल्या जवळच्या साथीदारांना त्याने हे फोन करण्यास सांगितल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिलीये.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram