Sanjay Raut | व्यंगचित्राच्या माध्यमातून संजय राऊत यांचा भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा, राऊत काय म्हणाले?

केंद्रीय तपास यंत्रणा आणि न्याय व्यवस्था दबाव आणलं जात आहे. आम्ही त्याचं स्वागत करतो. ईडी चौकशीने काहींना विकृत आनंद मिळतो. ज्यांना कोणाला यातून विकृत आनंद मिळत आहे, त्यांनी तो त्यांनी घेतला पाहिजे, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊत यांनी ईडी आणि सीबीआय संदर्भात एक व्यंगचित्र ट्वीट केलं आहे. त्याबाबत बोलताना ते म्हणाले की, ही व्यंगात्मक टीका आहे, ज्याला जे कळलं ते समजून घेतील.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola