Sanjay Raut On Eknath Shinde : डाके आणि जोशी हे कडवे शिवसैनिक, त्यांच्याकडून शिंदेंनी निष्ठा शिकावी
abp majha web team
Updated at:
29 Jul 2022 05:17 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSanjay Raut On Eknath Shinde : डाके आणि जोशी हे कडवे शिवसैनिक आहेत. अनेक वादळांमध्ये त्यांनी शिवसेनेला आणि बाळासाहेबांना साथ दिली. ज्येष्ठ नेत्यांकडून एकनाथ शिंदेंनी निष्ठा शिकावी. खासदार संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना टोमणा मारलाय.