Sanjay Raut on Raj Thackeray : राज ठाकरेंची सभा स्क्रिप्टेड, आम्हाला बाहेरुन सलीम जावेद लागत नाही

Continues below advertisement

Sanjay Raut on Raj Thackeray : राज ठाकरेंची सभा स्क्रिप्टेड, आम्हाला बाहेरुन सलीम जावेद लागत नाही
राजकारणात शिवसेनेला स्क्रिप्डेट करण्याची गरज नाही. आम्हाला बाहेरून सलीम-जावेद लागत नाहीत. आम्ही स्वतंत्र आहोत. आम्ही स्वतंत्र बुद्धीने काम करतो. आमचा पक्ष स्वत:च्या पायावर उभा आहे. दुसऱ्याची डोकी आम्हाला कामासाठी लागत नाहीत – संजय राऊत

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram