Sanjay Raut on Eknath Shinde : एकनाथ शिंदे फेकूचंद, संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार

Continues below advertisement

गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढू लागलं आहे. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहे. तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांकडून मुख्यमंत्र्यांचा गुन्हेगारांसोबतचा फोटो सलग सात दिवस ट्विट करण्यात येतोय.. आजही राऊतांनी मुख्यमंत्री आणि   तर ठाकरे गटाच्या आरोपांना मंत्री दीपक केसरकरांकडून पलटवार करण्यात आला.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram