Sanjay Raut PC : One Nation One Election ते शरद पवार- अजित पवार भेट, राऊतांची सविस्तर प्रतिक्रिया

Continues below advertisement

Sanjay Raut PC : One Nation One Election ते शरद पवार- अजित पवार भेट, राऊतांची सविस्तर प्रतिक्रिया
ऑन 1 नेशन 1 इलेक्शन 2019 पर्यंत मोदी प्रधानमंत्री राहतील का हा माझा प्रश्न आहे या देशात लोकशाही स्वातंत्र्य पूर्णपणे उध्वस्त करण्याच्या योजना आहेत त्यामध्ये वन इलेक्शन वन नेशन त्यांची संकल्पना आहे  या राज्यामध्ये फेडरल स्टेट सिस्टीम प्रत्येक राज्याची सामाजिक परिस्थिती वेगळी आहे प्रत्येक ठिकाणी ती वेगळी असते   फक्त तुमची व्यवस्था तुमची सोय तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही अशा निवडणुका घेणार आहात   राज्यातल्या प्रश्न वेगळे राष्ट्रीय प्रश्न वेगळे त्यानुसार विचारपूर्वक मतदान करायचं असतं  तुम्ही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आतापर्यंत घेऊ शकलेला नाहीत  कारण तुम्हाला हरण्याची भीती वाटत होती   हे बिल तुम्ही आणलेल्या आहेत कॅबिनेटमध्ये मंजूरही केलात पण मी जबाबदारीने बोलतो 2019 ला वन नेशन वन इलेक्शन हा फंडा असताना नरेंद्र मोदी प्रधानमंत्री असतील का असा मला प्रश्न आहे  त्यांना पक्ष फोडण्याचा आणि बहुमत प्राप्त करण्याचा अनुभव आहे ज्यांनी ज्यांनी देशाच्या संविधानावर आणि देशाच्या संघराज्य व्यवस्थेवर हल्ला केला आहे इतिहासाने त्यांना माफ केलेले नाही   जे पुढे नेत आहेत अशा योजना ते राजकारणात राहिलेले नाहीत  निवडणुका कधीही लागू द्या शिवसेनेने महानगरपालिकेच्या निवडणुकांची तयारी चालू केलेली आहे   साडेतीन वर्ष या निवडणुका रखडाऊन ठेवल्या मुंबईला महापौर दिला नाही कारण त्यांना हरण्याचे भीती होते वामा मार्गाने आम्ही विजय प्राप्त करू शकतो आणि त्या खात्री त्यांना पडली आहे  मुंबईत मराठी माणूस राहावा मुंबई मराठी माणसाची राजधानी राहावी यासाठी आम्ही प्राणाची बाजी लावून लढणार आहोत    ऑन-अजित पवार &  शरद पवार भेट अजित पवार बरोबर जाणार आणि भाजप सोबत जाणार हे एकच आहे  मी शरद पवार साहेबांना ओळखतो जवळजवळ मी रोजच असतो त्यांच्यासोबत संसदेत राज्यसभेत त्यांचा आणि माझी बसण्याची जागा बाजू-बाजूलाच आहे  कुणीतरी फार ठरवून हे जागावाटप केलेलं आहे  धर्मांध शक्ती पासून दूर राहण्याचा विचार यशवंतराव चव्हाण पासून या महाराष्ट्रात बिंबविण्याचा प्रयत्न केला अशा पासून शरद पवार दूर जातील असं मला वाटत नाही  या संदर्भात गौतम आदाणी मध्यस्थी करत आहे  त्यांच्या घरी सध्या राजकीय चर्चा होतात  महाराष्ट्राचे भविष्य घडविण्याचा ते प्रयत्न करतात  हे गौतम आदानी महाराष्ट्राचे सामाजिक आणि राजकीय भवितव्य घडवणार आहेत  ते दादा धर्मधिकारी आहेत का? विनोबा भावे आहेत का ?ते यशवंतराव चव्हाण आहेत का ? एक उद्योगपती नरेंद्र मोदींचा मित्र आहे तो महाराष्ट्रात राजकारण करणार महाराष्ट्राचा भवितव्य ठरविणार आणि हे मुंड्या खाली घालून बसत आहेत त्यांना लाज वाटली पाहिजेत स्वतःला मराठी म्हणून घ्यायला  अजित पवार गटाला मंत्रिपद यासाठी नाही की प्रफुल्ल पटेल किंवा अजित पवार गटाला सांगितल आहे की पवार साहेबांचे पाच खासदार फोडून या तेव्हा तुमचा कोटा पूर्ण होईल आणि नंतर मंत्रिपद मिळेल  शरद पवारांनी कष्टाने निवडून आणलेले खासदार आताही लोक फोडत आहेत फुटणाऱ्याला शरम वाटले पाहिजे  मी जे हे पाप केलं असतं तर माझ्यामध्ये हिम्मत नसते बाळासाहेब यांच्या नजरेला नजर मिळविण्याची ... मला वाटत नाही ते नोटरीचेबल असतील सर्व खासदार शरद पवारांच्या बंगल्यावर होते .. जे कोणी असा विचार करत असतील तर ते पवार साहेबांशी बेईमानी करत नाहीत तर महाराष्ट्राची बेईमानी करतील ... मध्यस्थी करण्याचा प्रयत्न असेल आणि पक्ष फोडण्याचा प्रयत्न असेल ही दुधारी तलवार आहे  या राज्यात जे हुकूमशहा तयार झाले त्यांचा अंत फार वाईट झालेला आहे 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram