राज्यपाल Bhagat Singh Koshyari यांची भूमिका राजकीय : Sanjay Raut ABP Majha

Continues below advertisement

 १२ आमदारांच्या नियुक्तीला होणाऱ्या विलंबाबाबत बोलताना संजय राऊत यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भूमिका राजकीय असल्याचे म्हटले आहे. राज्यपालांनी घटनेनुसार राज्यांच्या अधिकारांवर ते अतिक्रमण करत असतील तर देशांच्या संघराज्यांच्या अधिकारांवर हल्ला आहे असे राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram