Sanjay Raut : 103 दिवसांनंतर संजय राऊत यांची रोजची पत्रकार परिषद पुन्हा सुरु होणार?

Continues below advertisement

खासदार संजय राऊत यांना १०३ दिवसांनी जामीन मिळाल्यानंतर आता सर्वांना प्रतीक्षा आहे ती त्यांच्या रोजच्या पत्रकार परिषदेची.... राज्यात २०१९ मध्ये विधानसभेची निवडणूक झाली आणि त्यानंतरच्या अस्थिर राजकीय स्थितीत संजय राऊत यांच्या रोजच्या पत्रकार परिषदेचा सिलसिला सुरु झाला. हा सिलसिला राऊत जेलमध्ये जाईपर्यंत कायम होता. आता तीन महिन्यांहून अधिक काळ जेलमध्ये राहूून बाहेर आल्यानंतर, राऊत पुन्हा एकदा रोज सकाळची पत्रकार परिषद घेण्याची परंपरा सुरु ठेवणार का? याची सर्वांनाच उत्सुकता आहे....

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram