Shivsena Rally : दसरा मेळाव्यातून राज्याला देशाला दिशा देण्याचा प्रयत्न होईल : Sanjay Raut
abp majha web team
Updated at:
15 Oct 2021 12:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज संध्याकाळी मुंबईच्या षण्मुखानंदमध्ये शिवसेनेचा दसरा मेळावा होतो आहे. या प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणती शस्त्र काढणार या बाबत संजय राऊत यांनी उत्सुकता निर्माण केली आहे. उद्धव ठाकरे यांच आज संध्याकाळ होणारं भाषण फार महत्त्वाचं ठरेल अस देखील राऊत यांनी म्हटल आहे. त्यामुळे आज उद्धव ठाकरे यांच्या निशाण्यावर कोण असणार हे पाहणं महत्वाचं ठरेल.