Sanjay Raut on Thane Shakha : हल्ले करुन शाखा ताब्यात घेणं मुख्यमंत्र्यांना शोभत नाही : सजंय राऊत
'पोलिसांच्या आडून हल्ले करु नका, थेट समोर या. हल्ले करुन शाखा ताब्यात घेणं मुख्यमंत्र्यांना शोभत नाही. संजय राऊतांची ठाणे येथील शाखा ताब्यात घेण्यावरून मुख्यमंत्री शिंदेंवर टीका. तसंच हे सरकार जास्त काळ टिकणारं नसल्याचंही केलं भाकित.