Sanjay Raut On Kirit Somaiya : किरीट सोमय्यांसारखे खूप बघितले, संजय राऊतांचा निशाणा
Continues below advertisement
Sanjay Raut : कोण आहे किरीट सोमय्या मला माहिती नाही, कोण हा *** आहे, अशा *** 2024 नंतर संपून टाकणार, तेव्हा पारदर्शक राजनीती असणार आहे, 10 मार्चला कळेल. असा इशारा संजय राऊत यांनी दिलाय. तेलंगणाचे मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी येत आहेत. बिगर भाजप शाशित राज्याला त्रास दिला जात आहे. त्यासाठी सर्वांनी यावर भूमिका घ्यावी. असेही ते म्हणालेत
Continues below advertisement