Sanjay Raut on Fadnavis Meet : देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासंदर्भात संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
Continues below advertisement
कटुता संपवली पाहिजे, फडणवीसांच्या या भूमिकेचं स्वागत. फडणवीसांनी काही निर्णय चांगले घेतले. राज्याचा कारभार उपमुख्यमंत्री चालवत आहेत. फडणवीस, मोदी आणि शाहांना भेटणार असल्याचंही संजय राऊत यांचं वक्तव्य.
Continues below advertisement