Police Transfer Report | राज्यपाल भेटीवरुन राऊत विरुद्ध फडणवीस द्वंद्व
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Mar 2021 10:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस बदलीमधील भ्रष्टाचाराचा अहवाल उघडकीस आणत सीबीआय चौकशीची मागणी केली. यामध्ये राज्यपाल भेटीचाही मुद्दा समोर आला. पण, त्यांच्या या मागणीवर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना राज्यपालांना भेटण्याऐवजी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठीचंच आमंत्रण दिलं आहे.