Sanjay Raut on Dawood Ibrahim : दाऊद प्रकरणावरुन सामना अग्रलेखातून शिवसेनेचा भाजपला सवाल

Sanjay Raut on Dawood Ibrahim : दाऊद प्रकरणावरुन सामना अग्रलेखातून शिवसेनेचा भाजपला सवाल केलाय. दाऊद गँगचे कंबरडे मुंबई पोलिसांनी कधीच मोडलंय, महाराष्ट्राचे पोलीस असे दाऊदी हल्ले उद्धवस्त करण्यास सक्षम आहे.  असंही सामनामध्ये म्हंटलंय 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola