Sanjay Raut on Dada Bhuse : दादा भुसे यांनी राजीनामा द्या, संजय राऊतांची मागणी
Continues below advertisement
मुळात हा वाद कशावरून निर्माण झाला तेही पाहूयात.. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी दादा भुसेंवर निशाणा साधला आहे. मालेगाव येथील गिरणा अॅग्रो नावाने त्यांनी कोट्यवधी रुपयांचे शेअर्स गोळा केल्याचा गंभीर आरोप भुसे यांच्यावर करण्यात आला आहे. कंपनीच्या नावाने कोट्यवधी रुपयांचे शेअर्स शेतकऱ्यांकडून गोळा करण्यात आलेत. मात्र प्रत्यक्ष कंपनीच्या वेबसाइटवर कमी शेअर्स दाखवण्यात आले आहेत. ही थेट जनतेची लूट आहे, लवकरच स्फोट होईल. अशा शब्दात राऊत यांनी दादा भुसे यांना इशारा दिला आहे
Continues below advertisement