Sanjay Raut : संजय राऊतांविरोधात EDचं पुरवणी आरोपपत्र 'माझा'च्या हाती,जाणून घ्या 9 म्हत्वाचे मुद्दे

राऊतांनी राजकीय वजन वापरून भ्रष्टाचार केल्याचा आरोप ईडीने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात केलाय.. तर प्रवीण राऊत यांच्या माध्यमातून मुख्य सूत्रधार या नात्यानं संजय राऊत हेच सारे व्यवहार करत होते, असं देखील ईडीने आरोपपत्रात म्हटलंय.. ईडीने याप्रकरणात संजय राऊत आरोपी क्रमांक 5 दाखवले आहेत..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola