Aurangabad TET Case :टीईटी घोटाळा याचिकाकर्ते शिक्षकांना औरंगाबाद खंडपीठाकडून दिलासा : ABP Majha

टीईटी घोटाळ्यात असलेल्या शिक्षकांचे वेतन बंद करण्याचा शासनाचा निर्णय या विरोधात औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका केलेल्या शिक्षकांना दिलासा मिळालाय. 'वेतनवाढ थांबवू  शकता, पण वेतन  थांबवू नका' असं औरंगाबाद खंडपीठानं म्हटलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola