Sanjay Raut Judicial Custody : संजय राऊतांची न्यायालयीन कोठडी 5 सप्टेंबरपर्यंत वाढवली
Continues below advertisement
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीये... संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडी 5 सप्टेंबरपर्यंत वाढविण्याचे आदेश मुंबई सत्र न्यायालयानं दिले आहेत... पत्राचाळ प्रकरणी ३० जुलै रोजी ईडीनं संजय राऊतांना ताब्यात घेतलं होतं... आज राऊतांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यानं त्यांना न्यायालयात हजर केलं... त्यावेळी न्यायालयानं त्यांची ईडी कोठडी ५ सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे...
Continues below advertisement