Sanjay Raut Full PC :  विधिमंडळाचा अपमान केला नाही, विशिष्ठ गटासंदर्भात चोर हे वक्तव्य : संजय राऊत

Continues below advertisement

हक्कभंग नोटीस दिली तेव्हा मी मुंबईत नव्हतो. दोन दिवस विधिमंडळाला सुट्टी होती. आज विधिमंडळातील सहकाऱ्यांसोबत चर्चा करुन उत्तर देईन. विधिमंडळाचा अपमान केला नाही, विशिष्ठ गटासंदर्भात चोर हे वक्तव्य होतं. संजय राऊतांचं स्पष्टीकरण.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram