Sanjay Raut ED : जामिनासाठी संजय राऊतांचा ईडीशी कोर्टातला 'सामना' ABP Majha
पत्राचाळ प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत ईडी कोठडीत आहेत. न्यायालयानं राऊतांना दुसऱ्यांदा सुनावलेली ईडी कोठडी आज संपत असल्यानं संजय राऊतांना पुन्हा कोर्टात हजर करण्यात येईल. दरम्यान संजय राऊतांच्या वकिलांकडून आज पुन्हा जामिनाची मागणी करण्यात येईल.. तर ईडी कोठडी वाढवून मागणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.