Maharashtra ची आजची स्थिती बेवारस, चुकीच्या प्रवृत्तींना कायद्याचा धाक राहिला नाही : यशोमती ठाकूर
Continues below advertisement
महाराष्ट्राची आजची स्थिती बेवारस झाली आहे. आज चुकीच्या प्रवृत्तींना कायद्याचा धाक राहिला नाही अशी टीका माजी महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलीय.. मुख्यमंत्री आणी उपमुख्यमंत्री दोघेही बेजबदरीने वागत आहेत. महाराष्ट्र अस्थिर केलेला आहे..
Continues below advertisement