Sanjay Raut on Devendra Fadnavis : फडणवीस जगातलं दहावं आश्चर्य, राऊतांची खोचक टीका
Sanjay Raut on Devendra Fadnavis : फडणवीस जगातलं दहावं आश्चर्य, राऊतांची खोचक टीका
लोकांना उगाच उचलून तुरूंगात टाकणं ही भाजपची निती. त्यांना कसली भीती होती? आमचे फोन त्यांनी टॅप केले. फोनटॅप करणा-या अधिका-यांची चौकशी त्यांनीच थांबवली. चोराच्या मनात चांदणं दिसतंय. संजय राऊतांची फडणवीसांवर बोचरी टीका.