
Sanjay Raut: UP आणि Goa मध्ये भाजपला गळती- संजय राऊत ABP Majha
Continues below advertisement
गोव्यातही स्वबळावर निवडणूक लढवण्याचे संकेत काँग्रेसने दिलेत. काँग्रेस नसेल तर राष्ट्रवादीसह निवडणूक लढू असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितलंय.
Continues below advertisement