Maharashtra Restrictions : मोकळ्या जागेवर बंदी, बंदिस्त जागांवर गर्दी, संभ्रम वाढवणारे निर्णय का घेतले जातात?

Mumbai Coronavirus Cases : मुंबईमध्ये कोरोनाने (Corona) पुन्हा एकदा धुमाकूळ माजवण्यास सुरुवात केली असताना मागील काही दिवसांत रुग्णांसंख्येचा स्फोट होत होता. पण सोमवारी रुग्णसंख्येत कमतरता आल्यानंतर आजही 11 हजार 647 नवे कोरोनाबाधित सापडल्याने काहीसा दिलासा मुंबईकरांसह पालिका प्रशासनाला मिळाला आहे. नुकत्याच पालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार मागील 24 तासांत 11 हजार 647 नवे कोरोनाबाधित समोर आले असून दोन जणांचा कोरोनावर उपचार घेताना मृत्यू झाला आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola