Mumbai : विनाकारण हॉर्न वाजविणाऱ्यांना अद्दल घडविण्यासाठी आयुक्त संजय पांडे यांची अनोखी शक्कल

Continues below advertisement

Mumbai :  पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी पदभार स्वीकारल्यापासून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहे. त्यातच आता विनाकारण हॉर्न वाजविणाऱ्यांना अद्दल घडविण्यासाठी आयुक्तांनी अनोखी शक्कल लढवली आहे.पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी पदभार स्वीकारल्यापासून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहे. त्यातच आता विनाकारण हॉर्न वाजविणाऱ्यांना अद्दल घडविण्यासाठी आयुक्तांनी अनोखी शक्कल लढवली आहे. आता सतत हॉर्न वाजविणाऱ्यांना दंडाबरोबरच तीन तास पोलीस चौकीत बसवून वाहतूक नियमांचे धडे गिरवावे लागणार आहे. एवढ्यावरच न थांबता याकडे त्यांनी गांभीर्याने ऐकले की नाही यासाठी त्यांची परीक्षाही घेण्यात येणार आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram