Sanjay Nirupam : मुंबई पोलीस राज ठाकरे यांच्यावर कारवाई का करत नाहीत? ABP Majha
मविआ सरकारला संजय निरुपम यांच्याकडून घरचा आहेर. सरकारला राज ठाकरेंची भीती वाटत असल्यामुळे कारवाई करण्यात टाळाटाळ होत असल्याचा आरोप.