Sanjay Nirupam Meet Uday Samant :उत्तर पश्चिम मुंबईसाठी निरुपम इच्छुक?उमेदवारीसंदर्भात सामंतांची भेट
काँग्रेसमधून हकालपट्टी झालेले नेते संजय निरूपम यांनी आज उदय सामंत यांची मुंबईत भेट घेतली. संजय निरूपम शिवसेनेत जाणार यावर चर्चा सुरू होती. उत्तर पश्चिम मुंबईसाठी संजय निरूपम इच्छुक असल्याची चर्चा आहे. उत्तर पश्चिम मुंबईतून अजून शिवसेनेनं उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे उमेदवारी संदर्भातच निरूपम यांनी सामंत यांची भेट घेतल्याची चर्चा आहे.